ABP Majha Headlines : 10 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 10 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
शिंदेंच्या शिवसेनेची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर... वरळींमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा मैदानात... तर भावना गवळी, आमशा पाडवीही विधानसभेच्या रिंगणात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्ये सकारात्मक चर्चा ...केवळ दोनच जागांवर असलेला तिढा आजच सोडवणार, बावनकुळेंची माहिती
काँग्रेसची १४ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर....अंधेरी पश्चिम आणि संभाजीनगरच्या जागेवर उमेदवार बदलले...तर सोलापुर दक्षिणच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसकडूनही उमेदवार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ९ जणांची तिसरी यादी जाहीर... दोन नव्या चेहऱ्यांना संधी...रमेश कदमांची मुलगी सिद्धि आणि ज्ञायक पाटणी नवे चेहरे रिंगणात
परळीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांकडून  राजेसाहेब देशमुखांच्या रुपात मराठा चेहरा...मात्र नाराज राजाभाऊ फडांच्या समर्थकांक़डून बॅनर फाडत नाराडी व्यक्त
अमित ठाकरेंना पाठिंबा देणं आमचे कर्तव्य, शेलारांनंतर दीपक केसरकरांच्या विधानानं सरवणकरांना मोठा धक्का ... तर सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram