ABP Majha Headlines : 10 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Continues below advertisement
माढ्यातील निवडणूक जास्त कठीण, कामाला लागा, भाजप नेेते चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सूचना, तर माढाही जिंकू काही अवघड नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया
आम्ही निधी देतोय, तुम्ही कचाकचा बटण दाबा, नाहीतर हात आखडता घ्यावा लागेल, इंदापूरच्या कार्यक्रमात अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
(('कचाकचा बटणा'वरून वादंग!))
भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल, अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांचा अजित पवारावंर निशाणा
मुंबईतील दोन जागांसाठी काँगेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगतापांचं नाव चर्चेत, उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा
Continues below advertisement