ABP Majha Headlines : 10 PM : 04 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 10 PM : 04 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

माझं वय आता साठीच्या पुढे, सत्तरीत गेल्यावर संधी देणार का, मंचरच्या सभेत अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल

कलाकारांना उमेदवारी देऊन आम्ही चूक केली..अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरुन अजित पवारांचं विधान तर चूक झाली मग सारखं पक्षात का बोलवता, अमोल कोल्हेंचा दादांना प्रतिसवाल

ठाकरे गटाचा ठाण्याचा उमेदवार ठरला, विद्यमान खासदार राजन विचारेंना पुन्हा संधी, नवी मुंबईच्या सभेत आदित्य ठाकरेंची घोषणा

पक्षाने आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेन, अन्यथा माझी अजिबात इच्छा नाही, सुधीर मुनगंटीवार यांचनी स्पष्ट शब्दांत मांडलं मत

नागपुरात भाजपचं नमो युवा राष्ट्रीय संमेलन संपन्न, नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची उपस्थितीत

जो मर्यादेबाहेर जातो त्याचा मी कार्यक्रम करतो हे शब्द मुख्यमंत्र्यांना शोभत नाहीत, माझा विझन कार्यक्रमात नाना पटोलेंकडून शिंदेंचा समाचार

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून तडीपार करणार,  पनवेलच्या सभेत उद्धव ठाकरेंचा निर्धार, तर फडणवीसांनाही टोला 





Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram