ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 26 February 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

सागर बंगल्याकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा आंतरवली सराटीत, जमावबंदीमुळे सर्वांना मागे फिरण्याचं आवाहन, मुंबईला जाण्याबाबतचा निर्णय चर्चा करुन घेणार, जरांगेंचं स्पष्टीकरण 

बंदी, संभाजीनगरच्या सर्व आगारातील एसटी सेवाही तात्पुरती बंद,  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गृह विभागाचा निर्णय 

फडणवीसांनी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आजच्या आज सग्यासोयऱ्याची अमलबजावणी करावी, मनोज जरांगेंची मागणी 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram