ABP Majha Headlines 8PM एबीपी माझा हेडलाईन्स 08 PM 26 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 8PM एबीपी माझा हेडलाईन्स 08 PM 26 July 2024 Marathi News

लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी कुठून आणणार? योजनेच्या मंजुरीपूर्वीच अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकेचा सूर

सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात

सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात

लोकसभेतल्या सलग दोन पराभवानंतर चंद्रकांत खैरे आता विधानसभेसाठी इच्छुक, तर विजनवासात गेलेले भाजपाचे प्रकाश मेहताही विधानसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा 

काहींना लाडकी सुपारी योजना आवडते, ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर महायुतीकडून राज ठाकरेंबाबत अद्याप ठोस भूमिका नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram