Election 2024 Exit Polls
(Source: ABP CVoter)
- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ
- महाराष्ट्र ABP Majha Headlines : 08 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सलमान शेख
Updated at:
23 Apr 2024 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएससी, एसटी, ओबीसींंचं आरक्षण कधीही हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी, अमित शाहांचं अकोल्यात वक्तव्य
अमरावतीत सायन्सकोर मैदानाचा वाद चिघळला, बच्चू कडूंची पोलिसांशी जोरदार हमरीतुमरी, सभेसाठी मिळालेली परवानगी नाकारल्याने कडू संतापले, पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याचा कडूंचा आरोप
मला अटक करण्याचा प्लान आखला जातोय..तसंच सभेच्या दिवशी राणा दंगली घडवण्याचीही शक्यता. बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप
रवींद्र वायकर आणि संजय निरुपमांविरोधात मनसे आक्रमक..महाराष्ट्रद्रोही, भ्रष्टाचाऱ्यांसाठी मनसेचा पाठिंबा गृहित धरु नका,शालिनी ठाकरेंचा इशारा तर मी महाराष्ट्राचा जावई मला का त्रास देता, निरुपमांचं प्रत्युत्तर
TRENDING VIDEOS
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.