ABP Majha Headlines : 07 PM : 6 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचा राजन विचारेंना टोला, तर दिघेंकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्र्यांचा आरोप

आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या संपत्तीची चौकशी केली, मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

आम्ही तोंड उघडलं तर शिंदेंना लोकांमध्ये फिरणं मुश्किल होईल, राजन विचारेंना मुख्यमंत्र्यांना इशारा.. तर मुख्यमंत्र्यांना कंटाळून म्हस्के सेना सोडत होते, विचारेंचा गौप्यस्फोट

मावळमधून सभेतून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, शिंदेच बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार, फडणवीसांची टीका

वडेट्टीवारांचे आरोप खरे, निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, 'हु किल्ड करकरे' पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफांची मागणी, आरएसएस, निकमांनी कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप

वडेट्टीवारांच्या करकरेसंदर्भातल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री शिंदेंकडून  समाचार...वडेट्टीवारांचं डोकं फिरल्याची मुख्यमंत्र्यांची टीका

शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये अपक्ष लढण्यावर ठाम, शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं

तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी उद्या मतदान... बारामतीसह रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदार राजा आपला कौल देणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola