एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Headlines : 07 AM : 15 Sep 2024 : ABP Majha
एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha Headlines : 07 AM : 15 Sep 2024 : ABP Majha
धनगर, धनगड एकच असल्याचा शासन अध्यादेश जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर सरकारचा निर्णय, शिष्टमंडळाचं उपोषण मागे घेण्याचं आश्वासन
आजपासून पुन्हा एकदा जरांगेंची आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आंतरवाली सराटीत उपोषण.
हिंदू हा एकमेव सहिष्णू धर्म असल्याचं वक्तव्य सरसंघचालकांचं वक्तव्य, हिंदू समाज देशाचा कुटुंब प्रमुख असल्याचं नमूद
विरोधकांनी दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका
मुख्यमंत्रिपदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीत वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार
बहिणींना दीड हजार रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनवरून समाचार
चाकरमान्यांना कोकणसंदर्भात जाणीव व्हावी म्हणून खड्डे तसेच, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन खासदार नारायण राणेंचा मिश्किल टोला