ABP News

ABP Majha Headlines : 06 PM : 29 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  06 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
मविआतील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर, सांगली, भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा, राष्ट्रवादी, शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका
मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, मैत्रीपूर्ण लढतीचा विरोधकांना फायदा होईल, काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं विधान
वंचितने आमच्यासोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न, पवारांचं वक्तव्य तर मविआबाबत अजूनही दरवाजे उघडे, आंबेडकरांकडूनही प्रतिसाद
साताऱ्याचा उमेदवार २ ते ३ दिवसांत जाहीर करणार, शरद पवारांची घोषणा... शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत
नाशिकच्या जागेवरुन महायुतीत वाद कायम, खासदार हेमंत खोडसे पुन्हा ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी मिळेल, हेमंत गोडसेंना विश्वास
ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात प्रवेश, नववीत राणांविरोधात दिनेश बुब यांना अमरावतीतून उमेदवारी, ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही, कडू्ंची भूमिका
शिर्डीची जागा नाही तर आता केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद द्या, रामदास आठवलेंची फडणवीसांकडे मागणी, विधानसभेत ८ ते १० जागा देण्याची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram