ABP Majha Headlines : 06 PM : 16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

४ दिवस सासूचे संपले आता ४ दिवस सूनेचे येऊ द्या, ४० वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात, अजित पवारांचा शरद पवारांना खोचक टोला

मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खानची घेतली भेट, सरकार सलमानच्या पाठीशी, चौकशीचे आदेश दिल्याची शिंदेंची माहिती 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी अटकेत.. दोन्ही आरोपी बिष्णोई गॅंगसाठी काम करत असल्याची माहिती, आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram