ABP Majha Headlines : 04 PM : 11 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

नाशिक शिक्षक मतदारसंघातून माघारीला सुरूवात, अपक्ष किशोर दराडे आणि संदीप गुळवेंनी मागे घेतले अर्ज, 

बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती, विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र यांना तिकीट द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी 

मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार

गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप, चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता

लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत, चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, जुन्या मित्राने आता आत्मपरिक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram