ABP Majha Headlines 04 PM एबीपी माझा हेडलाईन्स 13 July 2024 Marathi News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines 04 PM एबीपी माझा हेडलाईन्स 13 July 2024 Marathi News
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं, पुढील ३६ तासांत २०० मिमी पावसाची शक्यता
ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार, अनेक सखल भागात पाणी साचलं, रस्ते वाहतूक मंदावली
कोकणातही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्यानं रुग्णांची गैरसोय..गुहागरच्या बाजारपेठेतही पाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, 29 हजार 400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार,लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबई दौरा
विधानपरिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, काही आमदारांना २ एकर जमीन, २० ते २५ कोटी रूपये वाटले, संजय राऊतांचा मोठा आरोप
विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार, शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप, शरद पवार आणि मविआसोबत राहणार असल्याचाही उल्लेख
नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांकडून याचिका दाखल, मतदारांना धमकावून विजय
मिळवल्याचा आरोप