ABP Majha Headlines : 03 PM : 16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर....मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे लढत होणार.

ठाण्याची जागा शिंदेंना मिळण्याची शक्यता, ठाण्याच्या जागेसंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार

सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेसकडून दाखल केला उमेदवारी अर्ज, आज सांगलीत शक्तिप्रदर्शन, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे मविआची डोकेदुखी वाढली

सांगलीच्या जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यास आमचा एबी फॉर्म तयार... तर उमेदवारी मागे न घेतल्यास विशाल पाटलांची समजूत काढणार पटोलेंची एबीपी माझाला माहिती.,.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram