ABP Majha Headlines 03 PM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 03 PM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News

अजित पवारांच्या जनसन्मान मेळाव्याला बारामतीत मोठी गर्दी, आपल्याच बालेकिल्ल्यात दादांचं शक्तीप्रदर्शन, दादा काय बोलणार याची उत्कंठा

मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीसांचा दबाव, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, अजित पवारांच्या दोन ते तीन पालकमंत्र्यांवरही षडयंत्र रचल्याचा आरोप 

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ आठ ते दहा किलोमीटरची वाहतूक कोंडी, मोठमोठाले खड्डे आणि रखडलेल्या उड्डाणपुलामुळे प्रवाशांचे आतोनात हाल 

रायगड जिल्ह्यातील पाली-खोपोली राज्य महामार्ग पाण्याखाली, अंबा नदीला पूर आल्यानं पूरस्थिती 

पुण्यातल्या कोयता गँगचा धुडगूस, गाड्यांची तोडफोड, नवी मुंबईत चड्डी बनियन गँग तर डोंबिवलीत तलवार गँग सक्रीय

जगन्नाथ मंदिरातलं रत्नभांडार अखेर खुलं, ४६ वर्षानंतर रत्नभांडार उघडलं...जगन्नाथाच्या दागिन्यांची होणार नव्यानं मोजदाद

पुणेकरांना प्रतीक्षा असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल अखेर आजपासून सुरू, दरवर्षी ९० लाख प्रवासी ये-जा करण्याचा अंदाज,दीड हजार प्रवासी करु शकणार एकाच वेळी वेटिंग..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram