ABP Majha Headlines : 01 PM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 01 PM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडीची दुपारी १ वाजता बैठक, मुंबईच्या जागावाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता, राज्यातील इतर जागांवरही चर्चा
महायुतीच्या जागावाटप बैठकांना उद्यापासून सुरूवात, पहिली बैठक शिंदे, फडणवीस, पवारांची... काही नावांची घोषणा ८ दिवसांत होणार, आमदार शिरसाटांची माहिती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची संध्याकाळी महत्त्वाची बैठक... पक्षांतर्गत नाराजीसंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
महायुतीच्या नेत्यांची बेताल बडबड सुरूच, राहुल गांधींची जीभ छाटू नका, जीभेला चटके द्या... आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य,
हैदराबाद गॅझेटच्या सर्टिफाईड कॉपी सरकारने मागवल्या, शंभूराज देसाईंची माहिती, जरांगेंच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याची ग्वाही
लालबागच्या राजाचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहिलाय, विधानसभा उमेदवारीसंदर्भात मंडळाचे सचिव सुधीर साळवींचं सूचक वक्तव्य, सुधीर साळवी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची चर्चा जोरात