ABP Majha Headlines 01 PM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 01 PM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News
विशाळगडावर स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप.... पोलिसांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप.. थोड्याच वेळात संभाजीराजे छत्रपती विशाळगडावर जाणार
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान,२५ जुलैला सुनावणी..
बारामतीत आज अजित पवार गटाचा जनसन्मान महामेळावा... विधानससभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीतून रणशिंग फुंकणार
क्रॉस वोटिंग केलं नाही, उगाच बदनाम करु नका, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांचा नाना पटोलेंना इशारा,नार्वेकर,जयंत पाटील आणि प्रज्ञा सातवना मतदान केल्याचा दावा.
भिवंडीमध्ये कालपासून मुसळधार पाऊस, कामवारी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी,नदीकाठची घरं, गाड्या पाण्याखाली.
कोकणात अनेक भागांमध्ये मुुसळधार पाऊस... सिंधुदुर्गात रस्ते जलमय...मुंबईतून कोकणात येणाऱ्या एक्स्पेसही दोन ते ३ तास उशिरानं