Vasai Nikon Company : निकॉन कंपनीच्या जागेवरुन एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट
Vasai : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील खुन्नस काढण्यासाठी संजय राऊत यांनी आपल्या नावाचा वापर का केला, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांच्या नावावर 19 बंगले नसतील तर त्याची घरपट्टी का भरली? असा सवाल त्यांनी केला. निकॉन कंपनीच्या जागेवरुन एबीपी माझाचा ग्राऊंड रिपोर्ट