Osmanabad : उस्मानाबादचा अभिषेक पवार करणार महाराष्ट्राच्या अंडर 19 संघाचे नेतृत्व

Continues below advertisement
उस्मानाबादचा अभिषेक पवार महाराष्ट्राच्या अंडर 19 संघाचे नेतृत्व करणार आहे. उस्मानाबादकरांच्या शिरपेचात कर्णधार पदाचा मानाचा तुरा लागल्याने अभिषेकच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.  त्याच्या घरी अभिनंदन करण्यासाठी मित्र कंपन्यांनी गर्दी केली आहे. एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला जात आहे.  महाराष्ट्राची लढत अनुक्रमे गोवा छत्तीसगड तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या संघाशी होणार आहे. या संघाचे कर्णधारपद अभिषेक पवार भूषवत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram