Abhimanyu Pawar Meets MPSC Students: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, अभिमन्यू पवार आंदोलन स्थळी
Abhimanyu Pawar Meets MPSC Students: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, अभिमन्यू पवार आंदोलन स्थळी
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यात आला. पण हा निर्णय सहजासहजी लागू झाला नाही. याकरिता विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून रस्त्याची लढाई लढावी लागली होती. ठिय्या करावा लागला होता. आता विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.