CM Eknath Shinde पक्षप्रमुख पद स्वीकारणार? शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक

CM Eknath Shinde पक्षप्रमुख पद स्वीकारणार? शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आलेत...  शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे... ही बैठक मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. दरम्यान या 
बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola