Abhijit Karande Center Point : साईबाबांची सुटका सुप्रीम कोर्टानं का रोखली? : GN Saibaba Case

Continues below advertisement

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नक्षली चळवळीशी संबंध असल्याप्रकरणी आणि देशाविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपात शिक्षा झालेल्या प्रोफेसर जी.एन.साईबाबा, महेश तिर्की, पांडू नरोटे, हेम मिश्रा, प्रशांत राही आणि विजय तिर्की यांची निर्दोष सुटका केली होती.त्याला महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.त्याची सुनावणी आज न्यायमूर्ती एम.आर.शाह आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर पार पडली. आणि कोर्टानं नागपूर खंडपीठाचा निर्णय चुकीचा ठरवत साईबाबांसह सहाही दोषींना निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय आपल्या निर्णयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram