Abhijeet Rathod : यवतमाळ वाशिम मतदारसंघात वंचितने उमेदवार बदलला; अभिजीत राठोड उमेदवारी अर्ज भरणार
abp majha web team
Updated at:
04 Apr 2024 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAbhijeet Rathod : यवतमाळ वाशिम मतदारसंघात वंचितने उमेदवार बदलला; अभिजीत राठोड उमेदवारी अर्ज भरणार लोकसभा उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु असताना वंचित बहुजन आघाडीने आज उमेदवारी भरण्याचा शेवटच्या दिवशी उमेदवार बदललाय. वंचित बहुजन पक्षाने या आधी सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती आता. मात्र,वंचितकडून युवा उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. अभिजित राठोड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी...