Abhijeet Patil Sugar Factory Clean Cheat : अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा; साखर कारखाना गोदामाचं सील निघणार
Continues below advertisement
Abhijeet Patil Sugar Factory Clean Cheat : अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा; साखर कारखाना गोदामाचं सील निघणार. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिखर बँकेने ४४२ कोटींच्या कर्जापोटी केलेली जप्तीची कारवाई मागे अखेर घेण्यात आली आहे. थोड्यावेळात साखर कारखान्याच्या गोदामाला लावलेलं सील निघणार आहे.
Continues below advertisement