Abhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत
Continues below advertisement
Abhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत
आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, शिंदे गटाकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं. इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांची निवड देखील नियमाप्रमाणे करण्यात आलेली आहे. विधिमंडळाच्या सभागृहाच्या नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी भास्कर जाधव आणि प्रतोद पदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही विधानभवनात जात आहोत अशी माहिती देखील अंबादास दानवे म्हणाले.
Continues below advertisement