Abdul Sattar Sambhajinagar : अब्दूल सत्तार यांची मनोज जरांगे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली?

Abdul Sattar Sambhajinagar : अब्दूल सत्तार यांची मनोज जरांगे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली?

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली होती. त्याबाबत त्यांनी एबीपी माझाशी EXCLUSIVE बातचित केली.
मुस्लिम आणि मराठ्यांना एकत्र यावं ही त्यांची इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मशिदीला विरोध केला नसेल तर माझा देखील मुस्लिम समाजाला विरोध नाही, असं जरांगे म्हणाल्याचं सत्तार यांनी सांगितलं. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola