Abdul Sattar Resignation : सत्तारांना बडतर्फ करा, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

Continues below advertisement

सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सत्तारांना बडतर्फ करा, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी, महिलांबाबत बोलताना सर्वांनीच काळजी घ्यावी, फडणवीसांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram