Abdul Sattar :रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल - अब्दुल सत्तार : ABP Majha

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल, असं शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद द्यावं अशी चर्चा होतेय. त्या मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल, असं सत्तार म्हणालेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola