Maharashtra Politics:ये लगाव है...प्यार है, रावसाहेब दानवे - अब्दुल सत्तार भेटीनंतर चर्चांना उधाण

Continues below advertisement

नितीन गडकरींनी मनावर घेतलं तर सेना-भाजपयुती होऊ शकते. शिवसेना-भाजपच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीचे नितीन गडकरी साक्षीदार असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी राजकीय चर्चांना उधान आणलं आहे तर त्यात आज त्यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेत अनेक गोष्टींवर चर्चा केल्या. या भेटीत युतीबाबत चर्चा झाली का हे अजूनही गुलदस्त्यात आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram