Abdul Sattar On Dhule Garpit : धुळ्यात गारपीट, अब्दुल सत्तार म्हणतात पंचनामे करुन मदत करणार

Continues below advertisement

धुळे जिल्ह्याला गापिटीचा भयावह तडाखा बसलाय, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खोरी टिटने भागात मोेठ्या प्रमाणात गारपीट झालीय, जिकडे बघावं तिकडे गारांचा खच दिसून येतोय. ऐन होळीच्या दिवशीच अशाप्रकारे निसर्गानं हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावून घेतलाय, अक्षरशः रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली असून ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram