
Abdul Sattar : 80 हजार लोकांचे 100 रुपये कृषीमंत्री अब्दुल सत्तार भरणार
Continues below advertisement
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा निर्णय घेतलाय. सत्तार सिल्लोड मतदारसंघात आनंदाचा शिधा मोफत देणार असून हजार लोकांचे शंभर रुपये कृषिमंत्री अब्दुल सत्तार भरणार आहेत.
Continues below advertisement