Aashish Shelar : उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला ही चूक केली - आशिष शेलार
Continues below advertisement
Aashish Shelar : उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला ही चूक केली - आशिष शेलार द्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणे ही आमची सर्वात मोठी चूक. त्यांनी आमचा विश्वासघात केला.. 2016-17 मध्ये राष्ट्रवादीने आम्हाला प्रस्ताव पाठवला पण त्यांना शिवसेना सोबत नको हवं होती.. आम्हा तो मान्य केला नाही ही आमची चूक झाली. जर केली असती तर आज ही परिस्थिती नसती.
Continues below advertisement