Aashish Deshmukh : कॉंग्रेसचे दोन मोठे बडे नेते भाजपात येणार : आशिष देशमुख : ABP Majha
महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे जे नेते वाटाघाटीत सहभागी झाले त्यापैकी दोन नेते पुढील काळात भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.