Aarey Metro carshed Special Report : आरे कारशेडचा वाद सुप्रीम कोर्टात, वनशक्ती संस्थेची याचिका

Continues below advertisement

मुंबईतल्या मेट्रो-तीन मार्गाच्या कारशेडच्या आरेमधल्या बांधकामाविरोधात वनशक्ती संस्थेकडून दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली.  न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram