Parbhani : आंचल गोयल यांच्या पुनर्नियुक्तीचे परभणीकरांकडून स्वागत, जिल्हाभरात केलेल्या संघर्षाला यश
Continues below advertisement
परभणी : आयएएस आंचल गोयल यांना परभणीचे जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आल्यानंतर पदभार घेण्याआधीच त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. या विरोधात एबीपी माझाने आवाज उठवला त्यानंतर परभणीत सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात आंदोलन केले. या सर्व संघर्षाला यश आले असुन परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा आंचल गोयल यांना नियुक्ती दिली आहे. या निर्णयाचे सर्व परभणीकरांनी स्वागत केले आहे.
Continues below advertisement