Anandache Paan : महेंद्र भवरे यांच्या 'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' विषयी खास गप्पा

Continues below advertisement

Anandache Paan : महेंद्र भवरे यांच्या 'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' विषयी खास गप्पा 

हेही वाचा : 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची घट्ट मैत्री होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री तीन जणांनी बाबा यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं.  आतापर्यंत पोलिस तपासात काय समोर आलं? बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी वांद्रे येथे गोळीबार केला. हे आरोपी 2 सप्टेंबरपासून मुंबईतील कुर्ल्यामध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होते. त्यांनी राहत्या खोलीसाठी महिन्याला 14 हजार रुपये घरभाडं देत होते.चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. यामध्ये चार आरोपी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घेणार होते. या हत्येचा संबंध बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता. तिन्ही आरोपी बिश्नोई गँगमधील सदस्याच्या संपर्कात आले. यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram