Aamir Khan : 'कश्मीर फाईल्स' चित्रपट प्रत्येक भारतीयानं पाहायला हवा, त्यांचं दुःख वेदनादायी
Continues below advertisement
कश्मीर फाईल्स चित्रपटावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यानंही कश्मीर फाईल्स चित्रपटावर प्रथमच भावूक प्रतिक्रिया दिलीय. काश्मिरातील पंडितांबाबत जे घडलं ते दुःखद आहे. प्रत्येक भारतीयानं हा चित्रपट पाहायला हवा असं आमिर खान यानं म्हटलंय. आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनल इन्व्हेंटमध्ये आमिरनं एबीपीच्या प्रश्नाला काय उत्तर दिलं पाहुयात.
Continues below advertisement