CM Uddhav Thackeray यांच्या सभागृहातील भाषणाची प्रतीक्षा विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटणार?
Continues below advertisement
विधानसभाध्यक्षपद आणि निधी वाटपाबाबत नाराजी होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी ती दूर केल्याचा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेस आमदार राज्यपालांना भेटणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ती भेट थांबल्याचा दावा गोरंट्याल .यांनी केलाय. तसंच निधीबाबत वरिष्ठांकडून हमी मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. या संदर्भात गोरंट्याल यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी....
Continues below advertisement