'भोंग्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी साहित्य संमेलनात भाष्य करावं', आपचं Sharad Pawar यांना पत्र
Continues below advertisement
भोंग्याच्या मुद्यावर शरद पवारांनी साहित्य संमेलनात भाष्य करावं, आम आदमी पक्षाचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पत्र, उदगीर साहित्य संमेलनातील उद्घाटनाच्या भाषणात भूमिका मांडून धर्मद्वेषी वातावरणावर भाष्य व्हावं, आपची मागणी
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News Sharad Pawar ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Aam Aadmi Party Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Bhonga