Aaditya Thackeray Konkan Visit : आदित्य ठाकरे 2 दिवस कोकण दौऱ्यावर, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Aaditya Thackeray Konkan Visit : आदित्य ठाकरे उद्यापासून 2 दिवस कोकण दौऱ्यावर, तळागळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार 
आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर, ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात आदित्य ठाकरे बैठका घेणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola