Aaditya Thackeray Tweet : मुंबईतील प्रकल्पांबाबत रेल्वेमंत्री बेपर्वा - आदित्य ठाकरे
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 01:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray Tweet : मुंबईतील प्रकल्पांबाबत रेल्वेमंत्री बेपर्वा - आदित्य ठाकरे दिघा स्टेशन, उरण लाईन अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत, मात्र रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा, आदित्य ठाकरेंची रेल्वेमंत्र्यांवर ट्विटरद्वारे टीका