Aaditya Thackeray speech Vajramuth Sabha : वज्रमूठ सभेत शिंदेंवर हल्ला

'राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असून, हे घटनाबाह्य सरकार कोसळणार,' आदित्य ठाकरेंचं विधान. सध्या राज्यात असलेलं सरकार हे घटनाबाह्य असून ते कोसळणार असल्याचं विधान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola