Aaditya Thackeray  PC : खोके सरकारचा अखेरचा दिवस येईल, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Continues below advertisement

Aaditya Thackeray  PC : खोके सरकारचा अखेरचा दिवस येईल, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल  
 शेवटच्या अर्थसंकल्पात मुंबई ठाण्याला काय मिळालं  जिथे जिथे एसआरएचे प्रकल्प रखडलेले आहेत.   जिथे वन प्लस वन घर झालेली आहेत. त्यांनाही मान्यता देऊन पुर्नविकास प्रकल्प करून  २०२२ मार्च गोरेगांव मुलुंड लिक रोड याचं एक मार्गाचं आम्ही भूमीपुजन केल  मात्र आमचं सरकार पाडून खोके सरकारने त्यांच्या वळच्या व्यक्तीला टनलचं काम दिलं  ४ वर्ष त्याचं कामही पूर्णनाही झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणून भूमीपुजन केलं  कोस्टलरोडही आज पूर्ण झालेला नाही. त्यासाठीही पंतप्रधान यांना आणत आहेत.  पंतप्रधान याची हे फसवणूक करत आहेत हे त्यानी लक्षात घ्यायला हवं  आमच्यावेळी दोन आमदारांना मतदान करण्यापासून रोखलं होतं. आता गायकवा यांना मतदान करू देत आहेत  कोस्टल रोड हे आमचं स्वप्न होतं, तोअद्याप पूर्ण झालेलं नाही.  आमचं सरकार आलं की आम्ही तो सर्व करू  मुख्यमंत्र्याना यात काही समजत नाही मात्र त्यांना अधिकारयांनी तरी समजून सांगायला हवी  आमच्या सरकारने ८० टक्के पूर्ण केला.  समृद्धी महामार्ग त्याला तडे गेलेत कोणाकडे होतं ते  मला माहित आहे त्यांना यात काहूी कळत नाही खोक्यातं कळतं ते

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram