Aaditya Thackeray On Coastal Road : कोस्टल रोडच्या विलंबाचा तपास आमचं सरकार आल्यावर करणार

Continues below advertisement

Aaditya Thackeray On Coastal Road : कोस्टल रोडच्या विलंबाचा तपास आमचं सरकार आल्यावर करणार
कोस्टल रोड पूर्णपणे कार्यान्वित कधी होणार जाहीर करा- आदित्य ठाकरे  'कोस्टल रोडच्या विलंबाचा तपास आमचं सरकार  आल्यावर करणार'  कोस्टल रोड  विलंबवरून  आदित्य ठाकरेंचं सरकारला आव्हान
पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडवरच्या बोगद्यामध्ये अनेक ठिकाणी पाणीगळती, तर कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, वाहतुकीवर परिणाम नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण... दोन महिन्यात कोस्टल रोडवर पाणीगळती आणि विलंबामुळे आदित्य ठाकरे सरकारवर कडाडले आहेत  , त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत  कोस्टल रोड पूर्णपणे कार्यान्वित कधी होणार जाहीर करा असं म्हणत थेट आव्हान दिल्याचं दिसतंय.. मात्र यानंतर कोस्टल रोडला कोणताही धोका नाही, वाहतुकीवर परिणाम नाही .. अशा प्रकारे प्रशासनानं स्पष्टीकरणासहित नमुद केलं आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram