Aaditya Thackeray : लोकसभा - विधानसभा मविआच जिंकणार, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

Continues below advertisement

कोकण पदवीधर निवडणूक आपणच जिंकणार, तर लोकसभा आणि विधानसभाही जिंकणार, सावंतवाडीत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास, तर खोके सरकार घाबरल्यानेच सिनेट निवडणूक रद्द केली, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram