Aaditya Thackeray : 'लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी Refinery Project होईल'
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही. हा प्रकल्प दुसरीकडे नेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय. कोकणाताली रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारचं मनपरिवर्तन झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलाय. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात ही प्रतिक्रिया दिलीय.