Aaditya Thackeray Full PC : Raj Thackeray यांचा वरळीत कार्यक्रम, आदित्य ठाकरे म्हणतात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray Full PC : Raj Thackeray यांचा वरळीत कार्यक्रम, आदित्य ठाकरे म्हणतात...
आज आमचा विजय निश्चित झाला आहे मिंधे राजवट एवढे घबराट डरपोक सीएम महाराष्ट्राने कधी पाहिला.नाही आम्ही भाजपाच्या राजवटीत 10 जागा जिंकली त्यांना वाटले काहीतरी गडबड करून जिंकू मात्र आम्ही 10 पैकी 10.जाग.जिंकलो उद्या 22 सप्टेंबर निवडणूक होणार असताना काल रात्री अचानक पत्रक आले निवडणूक रद्द झाली ही निवडणूक का स्थगित का केली आजू बाजूच्या हाउसिंग सोसायटी च्या.निवडणूक पण रद्द केली सीएम अगोदर d लावावा लागेल d म्हणजे दरापो राज्यात चार वर्षात कोणत्याच स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या नाहीत मींधे आणि भाजपच्या मनात खूप भीती बसली आहे. तसेच राज ठाकरेंच्या वरळी व्हीजन बाबत बोलताना त्यांनी चांगलं आहे अनेक रस्त्यांची वाट लागली आहे.. अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे .....