Aaditya Thackeray Paithan Speech : भर सभेत आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची मिमिक्री

Continues below advertisement

Aaditya Thackeray Paithan Speech : भर सभेत आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची मिमिक्री

दोन वर्षापुर्वी गद्दारी झाली होती तेव्हा निष्ठा यात्रा काढली होती काही नियोजन नसताना आम्ही महाराष्ट्र फिरायला लागलो होतो  अंबादास दानवे, खैरे सोबत होते पैठणमध्ये आल्यावर छोटी रैली आहे सांगण्यात आलं  जोश वाढला पाहिजे असं जेव्हा वाटतं तेव्हा पैठणला येतो  तुम्ही एव्हडं प्रेम दिलं म्हणून नतमस्तक होतो  देशात आपण जिंकल्या सारखच वातावणर आहे हुकुमशहांना वाटत होतं 400 पार जाऊ  एक्झीट पोल 300 पार जातील म्हणत होते..  मी 240 पेक्षा पुढे जाणार नाही हे मी म्हणालो होते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने दाखवून दिलं देशात माज चालत नाही  देशाचे संविधान वाचवण्यात आपण यशस्वी झालो आहोत आधी मोदी सरकार म्हणायचे आता एनडीए सरकार म्हणायला लागलेत  लोकशाहीची लढाई अजून संपलेली नाही  त्यांच्याकडे फक्त धन, तन मन धन आपल्याकडे निवडणुकींचे वारे वाहू लागलेत केंद्रात भाजप सरकार अच्छे दिन येणार होते अजून आले नाही हरियाणाची निवडणूक लागली मात्र आपली निवडणूक जाहीर नाही आपल्याला घाबरलेत, जनतेला घाबरलेत म्हणून निवडणूक जाहीर नाही   संविधानाचा अपमान हा पहिले जो झाला तो महाराष्ट्रात झाला सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाल देईल तेव्हा हे 40 आमदार बाद होतीलच  चाळीस चोरांची प्रगती झाली तुम्ही झाली का    ---------------  आपल्याला आणि महाराष्ट्रातील जनतेला घाबरले म्हणून निवडणूक पुढे ढकलत आहेत कोणी 72 व्या मजल्यावर घर कोणी डिफेडर घेते .कोणी दारूची दुकान घेत 12 होती 2 कोणी कमी केली सिरसाट ,भुमरे यांना टोला या दोन वर्षात 40 पोराची प्रगती झाली तुमची आमची झाली का यांची डाळच काली आहे बदला नाही तर बदल घडवा 2 तीन हेलिकॉप्टर उतरवणाऱ्या मुख्यमंत्री याना विचारा शेती कशी करता .तुम्ही काम करताना मीडिया घेऊन जाता का  .तुमच्या शेतात काय पिकत की तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन जाता ते कशाची शेती करता .हे त्यांना विचारा  महिलांना फसवण्याचा प्रयत्न होतोय.त्यासाठी लाडकी बहीण योजना.मुख्यमंत्री यांची मिमिक्री (पैसे पैसे आले का एक महिला म्हणाली नाही मग म्हणतात पैश्याच काय करणार) मुख्यमंत्री आले तर त्यांना विचार की 10 वर्षांपूर्वी 15 लाख येणार होते त्याचे 1500 कसे झाले हे विचारा.* एकाने जॅकेट बनवलं होत .त्याला फसवलं (सिरसाट यांना टोला) आमचं सरकार आलं तर महिलांना वाढीव पैसे देऊ  आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांची मिमिक्री केली बदलापूरची शाळा ही भाजप कार्यकर्त्याची आपटे नावाच्या वक्तीची आता आपटे गायब आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram