Aaditya Thackeray On Toll : मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टोल बंद करा!
मुंबईतील ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील टोल बंद करा,' आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी, 'मुंबईतले हे दोन्ही महामार्ग MSRDCनं बीएमसीकडे हस्तांतरित केलेत, मग एकाच गोष्टीसाठी दोन-दोन कर का भरायचे,' ठाकरेंचा सवाल.
Tags :
Demand MSRDC Highways BMC MUMBAI Eastern MLA Aditya Thackeray WESTERN EXPRESS HIGHWAY TOLL BAND TRANSFERRED