Aaditya Thackeray : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये बस कोसळून झालेला अपघात हा भीषण : आदित्य ठाकरे
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAaditya Thackeray : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर ही घटना दुर्देवी असून ज्यांना वाचवू शकू त्यांना वाचवलं पाहिजे असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय