Aaditya Thackeray : भांडणाचा कंटाळा येत नाही का? राजकीय वादावर आदित्य ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मिश्किल प्रतिक्रिया दिली. आम्ही रोज एकमेकांशी भांडतोय याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. पर्यायी इंधन परिषदेसाठी आदित्य ठाकरे गेले दोन दिवस पुण्यामध्ये आहेत. आज परिषदेतील कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहुयात....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola